
सेहवागनी हाणलं दुसरं त्रिशतक!
आज विरेंद्र सेहवागनी दक्षिण अफ्रिकेविरुद्ध नाबाद ३०९ धावा केल्या. हे त्याचं कारकिर्दीतलं दुसरं त्रिशतक! असे दोनदां त्रिशतक झळकवणारे फक्त ब्रायन लारा आणि डॉन ब्रॅडमन हे दोघेच आहेत. आणि सगळ्यात वेगवान त्रिशतक झळकवणारा (२७८ चेंडुत) सेहवाग हा जागतीक विक्रमवीर ठरलाय!
No comments:
Post a Comment